Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Love Story Instagram
Image Story

Naga Chaitanya And Sobhita Love Story : पहिली भेट कुठं, प्रेम कसं फुललं? नागा चैतन्य अन् शोभिताची लव्हस्टोरी

Chetan Bodke
Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Love Story

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा झाला आहे.

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Love Story

नाग चैतन्यचे वडील आणि अभिनेते नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Naga Chaitanya Photos

नागा चैतन्यचे हे दुसरं लग्न असून त्याचा २०२१ मध्ये अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोट झाला.

Naga Chaitanya Photos

घटस्फोटाच्या काही दिवसांतच नागा चैतन्यने शोभिताला डेट करण्यास सुरूवात केली.

Sobhita Dhulipala Photos

नागा चैतन्य आणि शोभिताच्या रिलेशनची चर्चा २०२२ पासून सुरू झाली. दोघांचीही पहिली भेट २०२२ मध्ये हैदराबादमध्ये झाली.

Sobhita Dhulipala Photos

शोभिताच्या हैदराबादमधील 'मेजर' चित्रपटाच्या कार्यक्रमासाठी नागा चैतन्यही उपस्थित होता. त्यावेळी अभिनेत्याने शोभिताचा वाढदिवस मित्रमंडळींसोबत सेलिब्रेट केला होता.

Sobhita Dhulipala Photos

त्यावेळी त्यांच्यातील मैत्री खूपच घट्ट झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.

Sobhita Dhulipala Photos

नागा आणि शोभिता परदेशात अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले होते. पण त्यांनी केव्हाच आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही.

Naga Chaitanya Photos

२०२२ पासून नागा चैतन्य आणि शोभिता एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आता खऱ्या ठरल्या आहेत.

Naga Chaitanya And Sobhita Dhulipala Love Story

मिडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता २०२४ मध्येच लग्नगाठ बांधणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT