Mumbai Rain Saam Tv
Image Story

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! जनजीवन विस्कळीत, ट्रेन रद्द; कुठे किती पाऊस पडला? Photo

Mumbai Rain Latest Update: मुंबईत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. शहरात कुठे किती पाऊस पडला, ते पाहू या.

Rohini Gudaghe
Mumbai Rain update

मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई जाणारी प्रगती एक्सप्रेस रद्द झालीय.

Mumbai Rain latest update

पावसामुळे मुंबई शहरात लोकलसेवा ठप्प झाल्याचं वृत्त होतं. तर मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई जाणारी सिंहगड एक्सप्रेस रद्द झालीय.

Mumbai Rain photo

मुंबईत पहिल्याच मुसळधार पावसाचा परिणाम वाहतूकीवर झालाय. मुंबईहून मनमाडकडे जाणारी पंचवटी एक्सप्रेस रद्द झाली आहे.

Mumbai Rain new photo

मुंबईत ३०० मिमीहून अधिक पाऊस पडल्याची माहिती समोर आलीय. सायनमध्ये २२१ मिमी, पवईथ ३२० मिमी तर अंधेरीमध्ये २९८ मिमी पाऊस पडला आहे.

Mumbai Rain news

शिवडी कोळीवाडा येथे १८५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर चकाला येथे २८३ तर चेंबूरमध्ये २२२ मिमी पाऊस पडल्याची माहिती मिळतेय. संततधार पावसाने नागरिक हैराण झालेत.

Mumbai heavy rain

गोरेगावमध्ये २७९ मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाल्याचं समोर आलंय. गटारं देखील तुंबली आहेत.

Mumbai Rain school holiday

राज्यात वसामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, म्हणून अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केलीय. मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर केलीय.

Mumbai Rain new photos

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये, यासाठी देखील प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT