Rasika Sunil-Aditya Bilag Instagram
Image Story

Rasika Sunil-Aditya Bilagi: लग्न झालं तरीही राहतात एकमेकांपासून दूर; 'मॉडर्न बायको'चा नवरा नेमका कुठे असतो?

Rasika Sunil Husband Aditya Bilagi: मराठमोळी अभिनेत्री रसिका सुनील नेहमीच तिच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. रसिकाचा नवरा काय करतो हे तुम्हाला माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Rasika Sunil-Aditya Bilag

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील नेहमीच चर्तेत असते. रसिकाने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Rasika Sunil-Aditya Bilag

रसिकाची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनाया ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.

Rasika Sunil-Aditya Bilag

रसिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. रसिकाचा नवरा आदित्य बिलागी हा परदेशात असतो.

Rasika Sunil-Aditya Bilag

रसिका आणि आदित्य बिलागी यांनी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. हे दोघेही सध्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.

Rasika Sunil-Aditya Bilag

रसिकाचा नवरा आदित्य हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो अमेरिकेत एका कंपनीत काम करतो.

Rasika Sunil-Aditya Bilag

रसिका कधी अमेरिकेत तर कधी भारतात असते. आदित्य बिलागी हा उत्तम डान्सरदेखील आहे. त्याच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

Surya Gochar: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, ४ राशींना लागणार मोठा जॉकपॉट; नोकरीत होईल प्रगती

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

SCROLL FOR NEXT