Astrology SAAM TV
Image Story

Astrology : महिलांनो! चुकूनही लग्नानंतर घालू नका 'हे' दागिने, नाहीतर सुखी संसारात येतील अडचणी

Jewellery Tips For Married Women : महिलांनी लग्नानंतर दागिने घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

Shreya Maskar
Astrology

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार, विवाहित स्त्रीने चुकूनही असे दागिने घालू नये. यामुळे त्यांच्या जीवनात नकारात्मक येते.

Panjan

पैंजण

लग्न झालेल्या महिलांनी चुकूनही पायात सोन्याचे पैंजण आणि जोडवे घालू नये. हे विवाहित महिलांसाठी अशुभ मानले जाते.

money

पैशांची टंचाई

पायात सोन्याचे दागिने घातल्यामुळे घरात दारिद्र्य येते. तसेच पैशांची टंचाई भासू लागते. धनाच्या देवता आपल्यावर नाराज होतात.

Silver jewelry

चांदीचे दागिने

आयुष्यात प्रगती करायची असल्यास तसेच लग्न जीवन सुखी ठेवायचे असल्यास पायात चांदीचे दागिने घालावेत.

money

शनिदेव

शनिदेवाचा शुभ आशिवार्द नेहमी हवा असल्यास लग्न झालेल्या स्त्रीने कधीच काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत.

black bangles

काळ्या बांगड्या

आईने काळ्या बांगड्या घातल्यास मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. तसेच करिअरमध्ये अडथळे येतात.

Mangalsutra

मंगळसूत्र

लग्न झालेल्या स्त्रीने कधीच खोटं मंगळसूत्र घालू नये. याचा संसारावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतो.

Skin infection

त्वचेला इंफेक्शन

कोणतेही खोटे दागिने घातल्यास त्वचेच्या इंफेक्शनचा धोका वाढतो. जे आरोग्यास घातक ठरते.

Fashion

फॅशन

फॅशनच्या नादात स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालू नका. आपल्या पारंपारिक खऱ्या दागिन्यांनी साज श्रृंगार करा.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT