Dharmaveer 2 Moive Poster Released Presence Of Cm Eknath Shinde Saam Tv
Image Story

PHOTOS- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 'धर्मवीर २'चं पोस्टर लॉन्च, रिलीज डेटही केली जाहीर

Chetan Bodke
Dharmaveer Film Poster

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'धर्मवीर' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केलेली होती.

Dharmaveer 2 Moive Poster Launching Event

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर' चित्रपटाचा सीक्वेल येत्या ९ ऑगस्टला रिलीज होत आहे.

Dharmaveer 2 Moive Poster

मुख्यमंत्र्याच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर आणि रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Dharmaveer 2 Moive Poster Launch

मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Dharmaveer 2 Moive Poster Launch

पोस्टर लॉन्चिंग इव्हेंटला महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल हे मंडळी उपस्थित होते.

Cm Eknath Shinde And Actor Bobby Deol

‘धर्मवीर’ चित्रपटाचा सीक्वेल मराठीसह हिंदी भाषेतही रिलीज होणार आहे.

Dharmaveer 2 Moive

चित्रपटाच्या शुटिंगला गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२३ पासून सुरूवात झाली होती.

Actor Prasad Oak

धर्मवीर आनंद दिघे यांचे पात्र अभिनेता प्रसाद ओक साकारत आहे.

Dharmaveer 2 Moive Poster

‘धर्मवीर २’चे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केली आहे, तर निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT