Image Story

Shivani Surve: एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे नव्हते... अभिनेत्री शिवानी सुर्वेचा संघर्ष ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

Shivani Surve Struggle: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. आज ती खूप लोकप्रिय आहे. परंतु एककाळ असा होता की जेव्हा तिच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. तिचा संघर्ष ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

Siddhi Hande
Shivani Surve Struggle

शिवानी सुर्वे ही आज मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवानी सुर्वेचा चित्रपटसृष्टीशी फारसा संबंध नव्हता. तिला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता.

Shivani Surve Struggle

शिवानी सुर्वे ही मूळची चिपळूणची आहे. ती लहानाची मोठी डोबिंवलीत झाली.

Shivani Surve Struggle

शिवानीच्या आई वडिलांना एकदा शिवाजी नाट्यमंदिर नाट्यगृहाजवळ प्रदर्शन भरवले होते. तेथे मनोहर नरे यांनी तिला एका नाटकात काम करण्याची संधी दिली.

Shivani Surve Struggle

शिवानी रोज डोबिंवलीहून ट्रेनने प्रवास करायची. एकदा तर तिला आजीसोबत प्लॅटफॉर्मवर झोपावे लागले होते.

Shivani Surve Struggle

त्यानंतर शिवानीच्या आईने डोबिंवलीहून मुंबईला शिफ्ट व्हायचे ठरवले. त्यानंतर तिचे संपूर्ण कुटुंब मुंबईत सायन येथे शिप्ट झाले.

Shivani Surve Struggle

शिवानीने एका मुलाखतीत सांगितले की, एक काळ असा होता की जेव्हा आमच्याकडे जेवणासाठी पैसे नव्हते. आम्ही तेल, तांदूळ, डाळ या वस्तू १० रुपयांना खरेदी करायचो.

Shivani Surve Struggle

त्याचवेळी मी माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करेन, असं ठरवलं होतं. त्यानंतर मी अभिनयक्षेत्रात काम सुरु केलं. शिवानी देवयानी मालिकेमुळे घराघरात पोहचली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilha Parishad School : बंद पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; शिक्षक दाम्पत्याच्या योगदानाला लोकसहभागाची साथ

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT