Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory Saam Tv
Image Story

Prarthana Behere-Abhishek Jawkar: अरेंज मॅरेजसाठी भेटलो, पहिल्याच भेटीत ५ तास गप्पा; प्रार्थना बेहेरे-अभिषेकची हटके लव्हस्टोरी

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory: प्रार्थना बेहेरे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्नगाठ बांधली.

Siddhi Hande
Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

प्रार्थना बेहेरे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

प्रार्थनाने २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्नगाठ बांधली.प्रार्थना आणि अभिषेकची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज आहे. प्रार्थनाच्या मैत्रिणीच्या आईने तिला हे स्थळ सुचवलं होतं.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

त्यानंतर प्रार्थना आणि अभिषेकने भेटायचं ठरवलं. त्यानंतर ते भेटले.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

प्रार्थना आणि अभिषेकने दुपारी लंचसाठी भेटायचे ठरवले. ते १ वाजता भेटले. प्रार्थनाला वाटलं होतं की, जास्तीत जास्त ३ वाजेपर्यंत आमच्या गप्पा होतील.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

मात्र, प्रार्थना आणि अभिषेक गप्पांमध्ये खूप रमले होते. त्यांना ६ कधी वाजले, हे तुम्हाला कळलंच नाही.

Prarthana Behere-Abhishek Jawkar Lovestory

प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक यांनी गप्पा मारताना खूप पॅनकेक खाल्ले. त्या पॅनकेकसोबत प्रार्थनाने ४ किलो बटर खाल्ले असल्याचेही अभिषेकने मस्करीत सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT