Mrunal Dusanis Lovestory Saam Tv
Image Story

Mrunal Dusanis Lovestory: बाबांच्या ओळखीतलं स्थळ अन् लग्नानंतर लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; अशी आहे मृणाल दुसानिसची लव्हस्टोरी

Mrunal Dusanis- Neeraj More Lovestory: मृणाल दुसानिस ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मृणाल दुसानिसचं अरेंज मॅरेज आहे. ती लग्नानंतर लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होती.

Siddhi Hande
Mrunal Dusanis Lovestory

मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणाल दुसानिस जवळपास ४ वर्षानंतर इंडस्ट्रीत पुन्हा पदार्पण करणार आहे.

Mrunal Dusanis Lovestory

मृणाल दुसानिस ४ वर्ष अमेरिकेत होती. गेली चार वर्षे ती नवऱ्यासोबत राहत होती. मृणालला नुर्वी नावाची लहान मुलगी आहे.

Mrunal Dusanis Lovestory

मृणालचा नवरा नीरज हा नोकरीसाठी परदेशात राहत असल्याने तीदेखील तिथेच होती. मात्र, आता ती पुन्हा भारतात परतली आहेय

Mrunal Dusanis Lovestory

मृणाल दुसानिसचं अरेंज मॅरेज आहे. मृणालच्या नवऱ्याचं नाव नीरज मोरे असं आहे.

Mrunal Dusanis Lovestory

मृणालने एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. मृणालच्या ओळखीतल्या एका काकांनी नीरजचं स्थळ सुचवलं होतं.

Mrunal Dusanis Lovestory

त्यानंतर नीरज परदेशात असताना त्यांच्यात कॉलरवर बोलणं झालं होते. त्यानंतर ते दोघे एकदा भेटले.यानंतर ६ महिने त्यांच्यात बोलणे झाले.तेव्हाच मृणालला नीरज आवडला होता. यानंतर त्या दोघांचं लग्न ठरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अनैतिक संबंधांत सासूचा अडथळा, सूनेनं विषप्रयोग केला पण फसला; नवऱ्याचाच गेला जीव

Evil Eye Mangalsutra Meaning: स्त्रिया इव्हिल आय मंगळसूत्र का घालतात? हे आहेत लेटेस्ट 5 पॅटर्न

Rose Hairstyle: नव्या नवरीने ट्राय केल्या पाहीजे या ७ ट्रेंडी रोज हेयरस्टाइल प्रत्येक लूकला होईल खास आणि स्टायलिश

डोळ्यांत अश्रू, हातात पेन; वडिलांचं पार्थिव घरात ठेवून लेकीने दिला दहावीचा पेपर

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगारवाढ कधीपासून? एरियर किती मिळणार? वाचा नवीन अपडेट

SCROLL FOR NEXT