Namrata Sambherao Home Photos  Instagram/ @namrata_rudraaj
Image Story

Namrata Sambherao Home : नम्रता संभेरावने निसर्गाच्या कुशीत बांधलं घर; लेक रुद्राज आणि पतीसह केला गृहप्रवेश, पाहा Photos

Namrata Sambherao Home Photos : इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नम्रताने नव्या घराची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Chetan Bodke
Namrata Sambherao Saree

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोच्या माध्यमातून अभिनेत्री नम्रता संभेराव चर्चेत आली.

Namrata Sambherao Smile

नम्रताने आपल्या दमदार कॉमेडीच्या जोरावर विशेष प्रसिद्धी मिळवली आहे.

Namrata Sambherao Fashion

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नम्रताने नव्या घराची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Namrata Sambherao New Home Photos

नम्रता संभेरावने जुन्नरमध्ये गावच्या शेतात दुसरं घर बांधलं आहे.

Namrata Sambherao Home Photos

"गणपती बाप्पा मोरया, आमचं शेतीघर" असं कॅप्शन तिने फोटोला दिले आहे.

Namrata Sambherao And Family Photos

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये नम्रताने पती योगेश संभेराव आणि तिचा लाडका लेक रुद्राज दिसत आहे.

Namrata Sambherao Home Photos

नम्रताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं शेतातलं सुंदर घर पाहायला मिळत आहे.

Namrata Sambherao Photos

तुषार देवल, सुयश टिळक, श्रेया बुगडे, स्वानंदी टिकेकर सह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत नम्रताने नव्या घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Gochar 2026: राहूच्या गोचरमुळे चमकणार 'या' राशींचं नशीब; प्रत्येक कामातून हाती येणार पैसा

Dahisar Fire: दहिसरमधील मेघा पार्टी हॉलला भीषण आग, आग शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू

Shocking: गे पार्टनरकडून चिमुकलीवर बलात्कार, संतापलेल्या बापाने त्याचा प्रायव्हेट पार्टच कापला

Ahilyanagar Crime: हात-पाय फॅक्चर, एक डोळा निकामी; जुन्या वादातून तरुणाला जीवघेणी मारहाण, नेवासातील संतापजनक घटना|Video Viral

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

SCROLL FOR NEXT