CIBIL score google
Image Story

CIBIL Score Update : CIBIL स्कोअर नसेल तरी कर्ज मंजूर! जाणून घ्या नियम

Loan Approval : सरकारने कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना आता CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मंजूर होणार आहे. मात्र इतर आर्थिक तपासणी केली जाणार आहे.

Sakshi Sunil Jadhav
CIBIL Score Update

तुम्हाला जर पहिल्यांदाच लोक घेत असाल तर तुमचा CIBIL Score चांगला असणे गरजेचे असते.

CIBIL Score Update

त्यामध्ये तुमचा स्कोअर नसेल तर तुम्हाला बॅंका कर्ज घेण्यास नकार देतात.

CIBIL Score Update

आता तुम्हाला याची काळजी करायची काहीच गरज नाही. आता नॉन-बॅंकींग वित्तीय संस्थेकडून कर्ज घेता येईल.

CIBIL Score Update

सरकारने स्पष्ट केले आही की आता पहिल्यांदा कर्ज घेण्याऱ्यांसाठी cibil स्कोअर अनिवार्य राहणार नाही.

CIBIL Score Update

आता कर्जाच्या नकाराला फक्त स्कोअरचा संबंध नसेल. असं लोकसभेत पावसाळी अधिवेशनादरम्यान अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले आहेत.

CIBIL Score Update

तुम्हाला यामध्ये CIBIL स्कोअर शिवाय इतर चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

CIBIL Score Update

यामध्ये कर्जधारकांचे मागील पेमेंट, जुने कर्ज, पेमेंटमध्ये विलंब, सेटल कर्ज आणि बंद केलेली खाती पाहिली जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

RPI Worker Clash : रामदास आठवलेंच्या पक्षात मोठा राडा; अध्यक्षपदावरून २ गटात तुफान हाणामारी, खुर्च्या, कुंड्या फेकून मारल्या

मासेप्रेमी खवय्यांनो सावधान! पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही? पापलेट मासा नामशेष होण्याच्या मार्गावर?

Navaratri 2025: नवरात्रीमध्ये 'या' मंत्रांचा करा जप, प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT