LIC Policy Saam Tv
Image Story

LIC पॉलिसीधारकांसाठी इशारा! या छोट्या चुकीमुळे होऊ शकतो मोठा तोटा

LIC Insurance : एलआयसी पॉलिसी घेताना माहिती लपवल्यास मोठा तोटा होऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे दिलेल्या निर्णयामुळे विमाधारकांनी पारदर्शक राहणे किती महत्वाचे आहे, हे स्पष्ट झाले आहे.

Sakshi Sunil Jadhav
LIC investment risks

गुंतवणुकीत भर

सध्या लोक गुंतवणुक करण्याकडे जास्त भर देताना पाहायला मिळत आहे.

LIC Policy

LIC पॉलिसी

LIC पॉलिसी घेताना महत्वाची माहिती लपवणे हे अत्यंत चुकीचे आणि धोकादायक असू शकते.

LIC investment risks

घडलेली घटना

तुम्हाला याचे उदाहरण पाहायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अलीकडच्या निकालातून काही माहिती समोर आले आहे.

LIC investment risks

लपवलेली गोष्ट

हरियाणातील महिपाल सिंग यांनी 2013 मध्ये जीवन आरोग्य योजना घेतली होती. मात्र त्यांनी दारूच्या व्यसनाबद्दल माहिती लपवली.

LIC insurance

एलआयसीचा निर्णय

एका वर्षात त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीने क्लेम केला, पण एलआयसीने नाकारला.

LIC insurance

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जिल्हा आणि राज्य ग्राहक आयोगांनी दाव्यास मान्यता दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एलआयसीच्या बाजूने निर्णय दिला.

LIC policy

लक्षात ठेवा

न्यायालयाने स्पष्ट केले की जर लपवलेली वस्तुस्थिती मृत्यूचे कारण ठरली, तर दावा देणे बंधनकारक नाही. हा निकाल विमा धारकांसाठी गंभीर इशारा ठरला आहे.

Gauri Ganpati

NEXT : फक्त ५०० रुपयांची सुंदर जोडवी; गौरीसाठी बायकोला खास गिफ्ट

Bhel Recipe: तोंडाला पाणी सुटलं ना? मग आजच बनवा ही चटपटीत 'ओली भेळ'

Moti jewellery Designs: अस्सल पारंपारिक सौंदर्य येईल खुलून, मोत्यांच्या दागिन्यांचे 6 ट्रेडिंग आणि युनिक पॅटर्न

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

SCROLL FOR NEXT