Railway Travelling Saam Tv
Image Story

Railway Travelling: रेल्वे प्रवास करताना 'हे' फळ घेऊन जाणे ठरु शकते धोकादायक; जाणून घ्या ...

Railway Travelling: दररोज अनेकजण रेल्वेचा प्रवास करत असतात. मात्र रेल्वेचा प्रवास करताना एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
every day

दररोज लाखोच्या संख्येने चाकरमानी प्रवास करतात. जर प्रवास लांबचा असल्यास अनेक सामान आणि साहित्य घेऊन प्रवास करतात.

many persons

ट्रेनने प्रवास करताना अनेक व्यक्ती पाहिजे ते साहित्य घेऊन जातात. परंतू रेल्वेकडून कोणतेही सामान नेण्यास मनाई नसते.

One fruits

मात्र एक ट्रेनने प्रवास करताना एक फळं आहे जे तुम्हाला नेण्यास मनाई आहे. हे तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.

Coconuts

नारळं असं फळ आहे जे तुम्हाला रेल्वेच्या नियमावलीनुसार त्याला ज्वलनशील पदार्थ म्हटलं जाते.

Substance

नारळं हा पदार्थावर लवकर बुरशी आणि नारळ लवकर सडण्याची सडण्याची शक्यता असते.

Because of the reasons

याच कारणांमुळे रेल्वेच्या नियमावलीनुसार रेल्वेमध्ये नारळ घेऊन जाण्यास मनाई आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT