Monsoon Tips SAAM TV
Image Story

Monsoon Tips : ओली छत्री कारमध्ये ठेवण्यासाठी योग्य जागा कोणती?

Monsoon Tips For Umbrella : पावसाळ्यात ओली छत्री कारमध्ये कुठे ठेवावी जाणून घ्या.

Shreya Maskar
rain

पाऊस

तुम्ही पावसात स्वतःच्या गाडीने प्रवास करत असाल तर, तुम्हाला 'गाडीत ओली छत्री कुठे ठेवायची?' ही समस्या निमार्ण होते.

Keeping a wet umbrella under the seat

ओली छत्री सीटच्या खाली ठेवणे

आपण अनेकदा ओली छत्री सीटच्या खाली पायाजवळ ठेवतो. पण त्यामुळे छत्री खराब होते आणि गाडी ओली होते.

Keeping a wet umbrella on the seat

ओली छत्री सीटवर ठेवणे

तसेच कधीकधी ओली छत्री सीटवर देखील ठेवली जाते. त्यामुळे सीटचे कापड खराब होते.

musty smell

कुबट वास

या ओल्या छत्रीमुळे गाडीमध्ये कुबट वास येऊ लागतो.

Close the car window

कारच्या काचा बंद

पावसात कारच्या काचा बंद असल्यामुळे कुबट वासामध्ये बसणे असाहाय्य होऊन जाते.

A place to keep an umbrella in the car

कारमध्ये छत्री ठेवण्याची जागा

पावसात ओली छत्रीच्या समस्येपासून सुटायचे असल्यास गाडीच्या 'या' स्पेशल जागेमध्ये छत्री ठेवावी.

Driver seat side pocket

ड्रायव्हर सीटचा बाजूचा कप्पा

कारमध्ये किंवा इतर कोणत्याही गाडीमध्ये ड्रायव्हर सीटच्या बाजूला जे दार असते त्या ठिकाणी असलेल्या छोट्या कप्प्यात छत्री ठेवावी.

Driver seat

ड्रायव्हर सीट

असा कप्पा विशेषता ड्रायव्हर सीटला असतो.

Umbrella water flows

छत्रीचे पाणी ओघळते

या कप्प्यात छत्री फोल्ड करून ठेवल्यास पाणी दारावाटे जागा असलेल्या भागातून खाली ओघळते.

The car does not break down

गाडी खराब होत नाही

हा उपाय केल्यास छत्री काही वेळात निथळते आणि गाडी खराब होत नाही.

Disclaimer

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

SCROLL FOR NEXT