Korean Hair Spa  SAAM TV
Image Story

Korean Hair Spa : कोरियन हेअर स्पा म्हणजे काय? केसांच्या समस्या होतील छुमंतर

Shreya Maskar
Korean Hair Spa

कोरियन हेअर स्पा

कोरियन हेअर स्पा म्हणजे स्कॅल्पचा मसाज होय. यात स्कॅल्पला मॉइश्चराईज केले जाते.

Protection from pollution

प्रदूषणापासून संरक्षण

प्रदूषण, धूळ, माती यांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी कोरियन हेअर स्पा केला जातो.

Scalp dirt removal

स्कॅल्पची घाण दूर

कोरियन हेअर स्पामुळे स्कॅल्पची घाण दूर होऊन केस स्वच्छ होतात. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

Smooth blood flow

रक्तप्रवाह सुरळीत

कोरियन हेअर स्पा केल्याने डोक्याचा रक्तप्रवाह सुरळीत होतो.

Improves hair texture

केसांची पोत सुधारते

आपल्याला निरोगी स्कॅल्प मिळतो. तसेच केसांची पोत देखील सुधारते.

sleep peacefully

शांत झोप

कोरियन हेअर स्पामुळे डोक्याचा छान मसाज होतो आणि झोपही छान लागते.

stress

तणाव दूर

कोरियन हेअर स्पामुळे केस मजबूत होतात तसेच तणावही कमी होतो.

Risk of infection is avoided

संसर्गाचा धोका टळतो

कोरियन हेअर स्पामध्ये सर्व नैसर्गिक पदार्थांचा समावेश असतो. यामुळे स्कॅल्पचे चांगले पोषण होते. तसेच संसर्गाचा धोका टळतो.

Dandruff away

कोंडा दूर

कोरियन हेअर स्पा केल्यामुळे डोक्यावरील अतिरिक्त तेल कमी होते, कोंडा दूर होतो.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT