Heart-Healthy Foods  Saam tv
Image Story

Heart-Healthy Foods : मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात आणायचा आहे? आहारात करा ३ पदार्थांचा समावेश, वजनही होईल कमी

Heart-Healthy Foods in Marathi : बदलत्या जीवनशैलीमुळे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त होऊ लागले आहेत. यामध्ये मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा याचा अधिक समावेश आहे. यासाठी आहारात ३ पदार्थांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांचाही सल्ला घ्या.

साम टिव्ही
Heart Health Tips

मधुमेह, लठ्ठपणा, हृदय विकार या सारख्या आजारांशी तुम्ही संबंधित असाल, तर तुम्ही तुमच्या आहाराविषयी सजग राहायला हवं.

Health Tips Obesity

मधुमेह होण्यामागे लठ्ठपणा देखील एक कारण असते. लठ्ठपणामुळे रक्तदाब, हाय कोलेस्ट्रॉल सारखे आजारही होतात.

Diabetes Control Tips

वाढत्या वजनामुळे हृदयाचे विकार बळावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी ५ भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा.

Almonds

बदामध्ये मॅग्निशयम असतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते. बदामध्ये फायबर असल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

Morning Super Food

हृदयाशी संबंधित आजारांवर मात करण्यासाठी आहारात हिरव्या मुगाचा समावेश करायला हवा. हिरव्या मुगामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच साखर नियंत्रणात राहते.

Oats For Health

ओट्समध्ये मॅग्नीज, फॉस्फोरस, मॅग्निशयम, कॉपर, आयरन, झिंक आढळतं. तसेच ओट्समध्ये बीटा-ग्लूकेन नावाचं सॉल्यूबल फायबर असतं. त्यामुळे शरीरार कोलेस्ट्रॉल आणि साखर नियंत्रणात येण्यास मदत होते.

disclaimer

टीप : आम्ही फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT