krishna Janmashtami 2024 SAAM TV
Image Story

krishna Janmashtami 2024 : देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या, घर नेहमी आनंदी राहील

Vastu Tips : देवघरात बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्याआधी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Shreya Maskar
Dahihandi

दहीहंडीचा जल्लोष

सध्या सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. यंदा २६ तारखेला जन्माष्टमी सर्वत्र साजरी केली जाणार आहे.

Janmashtami

जन्माष्टमी

जन्माष्टमीला बाळकृष्णाला पाळण्यात घालून त्याची पूजा केली जाते. तर कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

Idol of Balkrishna

बाळकृष्णाची मूर्ती

तुम्ही जर देवघरात बाळकृष्णाची स्थापना करणार असाल किंवा आधीच स्थापना केली असेल तर हे नियम काटेकोरपणे पाळा.

Astrology

ज्योतिषशास्त्र

देवघरात बाळकृष्णाची एकच मूर्ती ठेवणे योग्य राहील. ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला एकापेक्षा जास्त मूर्ती देवघरात ठेवायची असल्यास दोन मूर्तींची वेगवेगळ्या रूपात पूजा करावी लागेल.

idol

मूर्तीची रूप

एका मूर्तीची बाळकृष्णाच्या रूपात तर दुसर्‍या मूर्तीची बलरामाच्या रूपात पूजा करणे योग्य राहील.

Height of Balkrishna idol

बाळकृष्णाच्या मूर्तीची उंची

देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती 3 इंच आकाराची असावी. हे शुभ मानले जाते.

Passionate worship

मनोभावे पूजा

बाळकृष्णाला देवघरात ठेवल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने मनोभावे पूजा करणे महत्त्वाचे आहे. बाळकृष्णाला नियमित सकाळ -संध्याकाळ सात्विक भोजनाचा नैवेद्य दाखवा.

make up

श्रृंगार

बाळकृष्णाला दररोज अंघोळ घालून त्यांचे वस्त्र बदलावे. बाळकृष्णाला श्रृंगार खूप आवडतो. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष द्यावे. बाळकृष्णाच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा.

Do not leave Balkrishna alone at home

बाळकृष्णाला घरी एकटे सोडू नका

घरात बाळकृष्णाच्या मूर्तीला एकटे सोडून बाहेर जाऊ नये. त्यालाही तुमच्यासोबत घेऊन जा.

lie down on the bed

पलंगावर झोपवा

रात्री बाळकृष्णाला देवघरात पलंगावर झोपवावे. संध्याकाळी आणि सकाळी कृष्णाची आरती करावी.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT