kalyan Navratri 2024 saam tv
Image Story

kalyan Navratri 2024 : नवरात्रीनिमित्त कल्याणमधील देवींच्या 'या' प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या

Kalyan Tourism : कल्याणमधील प्रसिद्ध देवींची मंदिरे आणि पर्यटनस्थळे याबाबत आज माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav
kalyan Navratri 2024

राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. नवरात्रीनिमित्त प्रत्येक व्यक्ती आपल्या शहरातील देवीचे दर्शन घेतात. त्यात आज आम्ही तुमच्यासाठी कल्याणमधील काही प्रसिद्ध देवींची मंदिरे शोधली आहेत.

kalyan Navratri 2024

दुर्गाडी किल्ल्यावर देवीचं सुंदर असं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये या परिसरात मोठी जत्रा भरते. प्रत्येक भाध्वीयेक यावेळी मनोभावे देवीची आराधना करतो.

kalyan Navratri 2024

कल्याणमध्ये शितला देवीचं फर जुणं मंदिर आहे. गेल्या तीन पिढ्या देवीची पुजा करत आहेत.

kalyan Navratri 2024

शितला देवी कल्याणमधील एक प्रसिद्ध मंदिर आहे. कल्याणमधील नागरिक या मंदिरात दर वर्षी भेट देतात.

kalyan Navratri 2024

गोवर, कांजण्या येऊन गेल्यावर कल्याणमधील नागरिक मुलांना शितला देवीचे दर्शन घडवतात.

kalyan Navratri 2024

तिसाई माता ही सुद्धा कल्याणमधील एक प्रसिद्ध देवी आहे.

kalyan Navratri 2024

कल्याणच्या तिसगाव परिसरात देवीचं मंदिर बांधण्यात आलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे देखील जत्रा भरते.

kalyan Navratri 2024

नवरात्रीच्या काळात अनेक भावीक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आगरी कोळी बांधव या देवीला जरी मरी तिसाई माता असंही म्हणतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा

Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

Russia Earthquake : रशियात ८.७ रेश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा, हादरवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT