एअरटेलचा ३,५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन ३६५ दिवस वैध असून दररोज फक्त ९.८६ रुपये पडतो. यात अमर्यादित कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस, अमर्यादित ५जी डेटा, स्पॅम अलर्ट, हॅलोट्यून्स आणि परप्लेक्सिटी एआय प्रो सबस्क्रिप्शन मिळते.
एअरटेलचा १,८४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
एअरटेलचा १,८४९ रुपयांचा वार्षिक व्हॉइस व एसएमएस प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध असून प्रतिदिन केवळ ५.०६ रुपये पडतो. यात अमर्यादित कॉलिंग, ३६०० एसएमएस, स्पॅम अलर्ट, मोफत हॅलोट्यून्स आणि पर्प्लेक्सिटी एआय प्रो सबस्क्रिप्शनची सुविधा दिली जाते.
जिओचा ३,५९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
जिओचा ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध असून दररोज फक्त ९.८६ रुपये पडतो. यात अमर्यादित कॉल, २.५ जीबी डेटा, १०० एसएमएस, ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टार, अमर्यादित ५जी डेटा आणि जिओ होम ट्रायलसारखे फायदे मिळतात.
व्हीआयचा १८४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
VI चा ३,५९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन ३६५ दिवस वैध असून, दररोजची किंमत फक्त ९.८६ रुपये आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉल, २ जीबी डेटा, १०० एसएमएस, अमर्यादित ५जी डेटा, नाइट बेनिफिट्स, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईटचे फायदे मिळतात.
Vi चा ३,४९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
VI चा ३,४९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन ३६५ दिवसांसाठी उपलब्ध असून, प्रतिदिन फक्त ९.५८ रुपयांत फायदे देतो. यात अमर्यादित कॉल, दररोज १.५ जीबी डेटा, १०० एसएमएस, अमर्यादित ५जी, वीकेंड रोलओव्हर, डेटा डिलाईट आणि ९० दिवसांसाठी ५० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.
Vi चा १,८४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
VI चा १,८४९ रुपयांचा व्हॉइस आणि एसएमएस प्लॅन ३६५ दिवसांसाठी वैध असून, दिवसाला फक्त ५.०६ रुपयांत उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि संपूर्ण कालावधीत एकूण ३६०० एसएमएसची सुविधा मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.