मालमत्ता
भारतात मालमत्तेवरुन अनेक वाद पाहायला मिळाले आहेत.
वारसा कायदा
आपल्या भारतात नातवंडांसाठी वारसा कायदा देखील आहे.
नियम आणि चूका
देशभरातील नागरिकांना मालमत्तेच्या कायदेशीर नियमांची माहिती नसते. यामुळे अनेक चूका देखील होतात.
योग्य नियम
नागरिकांना मालमत्तेशी संबंधित योग्य नियम आणि अधिकारांची महिती असणे गरजेचे आहे.
नातवाचा हक्क
आजोबांच्या कष्टाने कमावलेल्या मालमत्तेवर नातवाचा कायदेशीर हक्क नसतो.
कोणतीही व्यक्ती
आजोबांची इच्छा असल्यास ते आपली मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देऊ शकता.
कायदेशीर नियम
आजोबांचा मृत्यूपत्र न बनवता मृत्यू झाल्यास त्यांची मालमत्ता कायदेशीर नियमांनुसार पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना मिळेल.
नातवाचा जन्मत: हक्क
आजोबांच्या वडिलोपर्जित मालमत्तेवर नातवाचा जन्मत:च कायदेशीर हक्क असतो.
मालमत्तेचे वितरण
या मालमत्तेत वितरण अशा प्रकारे केले जाते की, प्रत्येक वाटा पुढील पिढीमध्ये विभागला जातो.
न्यायलयात
याबाबत काही वाद असल्यास तुम्ही न्यायलयात जाऊ शकता.