Career Opportunities In the English Language Yandex
Image Story

Career Opportunities : मराठीसह इंग्रजी भाषेची आवड आहे? मग या ७ फिल्डमध्ये करा करियर,होईल तगडी कमाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Education Sector

मराठीसह तुम्हाला जर इंग्रजी भाषेची आवड असल्यास तुम्ही 'शिक्षण' क्षेत्रात करियर करु शकता.तुम्ही इंग्रजी विषयाचे क्लासेसही सुरु करु शकता.

Freelance writing

सध्याच्या क्षेत्रात अनेकजण असे आहेत ,जे 'फ्री लान्स लेखन' याला करियरचे माध्यम बनवतात.जर तुमची इंग्रजी भाषेची पकड चांगली असल्यास तुम्ही या क्षेत्रात करियर करु शकतात.

Journalism

सध्या पत्रकारिता हे क्षेत्र अनेक माध्यमातून सुरु आहे. जर तुम्हाला मराठीसह इंग्रजी भाषेची आवड असल्यास तुम्ही 'पत्रकारिता' क्षेत्रात करियर करु शकता.

Office Staff

तुम्ही अन्य ठिकाणी अर्थात 'ऑफिस स्टाफ'मध्ये इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वावर नोकरी मिळवू शकता आणि त्याच क्षेत्रात करियर बनवू शकता.

Translator

'ट्रांसलेटर' या क्षेत्रात मराठीतून इंग्रजी भाषेत करणारे उमेदवार पाहिजे असतात.तर तुम्ही हे क्षेत्र करियरसाठी निवडू शकता.

field of law

'कायद्याचे क्षेत्रात्र' तुम्ही इंग्रजी भाषेच्या जोरावर करियर करु शकता.अनेक कायदे असे आहेत जे की फक्त इंग्रजी या भाषेतूनच आहेत.या वेळी इंग्रजी भाषेचा वापर तुम्हाला करता येतो.

Tourism Sector

'ट्रॅव्हल अँड टूरिझम क्षेत्रात टूर गाईड'या क्षेत्रात तुम्ही अन्य देशात जाऊन सुद्धा किंवा भारतातही करियर करु शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT