shubman gill twitter
Image Story

IND vs ZIM: नवा कर्णधार अन् नव्या हेड कोचसह टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना! पाहा PHOTO

India Tour Of Zimbabwe: टी-२० वर्ल्डकपनंतर युवा खेळाडू असलेला भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.

Ankush Dhavre
vvs laxman

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. यासह दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेनंतर भारतीय युवा खेळाडूंचा संघ झिम्बाब्वेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे.

abhishek sharma

या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू झिम्बाब्वेला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. ज्याचे फोटो भारतीय संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत.

ruturaj gaikwad

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ नुकताच संपन्न झाला आहे. तर नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती झालेला नाही. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्यप्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत.

washington sundar

या मालिकेतून अनुभवी खेळाडूंनी विश्रांती देण्यात आली आहे. तर युवा खेळाडूंना या संघात स्थान दिलं गेलं आहे.

riyan parag

भारतीय संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय संघातील खेळाडू विमानातून प्रवास करत असल्याचे फोटो शेअर केले आहेत.

tushar deshpande

या संघात आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

abhishek sharma

या संघाची जबाबदारी युवा भारतीय फलंदाज शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नराधमाला फाशी द्या! मालेगावमध्ये मोर्चादरम्यान आंदोलकांनी गेट तोडलं, पोलिसांचा लाठीचार्ज |VIDEO

Shocking : 'तू लडका है या लडकी' म्हणत तरुणीचा विनयभंग अन् मारहाण,उल्हासनगर हादरलं!

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड, तिकडे विहीर! काँग्रेस-मनसेच्या भूमिकेमुळे अडकले कात्रीत

Hirve Moong Bhaji Recipe: हिरव्या मुगाची झणझणीत भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT