Saam Tv
स्ट्रक्चर्ड शेप आणि ट्विस्ट लॉक क्लोजरमुळे एलिगेंट आणि क्लासिक लुक. ब्रंच, डिनर आणि आऊटिंगसाठी उत्तम
प्रोफेशनल आणि कॅज्युअल, फॉक्स लेदरची ही टोट बॅग ऑफिस, शॉपिंग आणि रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय आहे.
ऑफिस आणि ट्रॅव्हल: १५ इंच लॅपटॉपसाठी पॅडेड स्लीव्ह आणि मागे ट्रॅव्हल स्लीव्हची सोय, ज्यामुळे ट्रॉली हँडलवर लावता येते.
कॅज्युअल आऊटिंगसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन. अॅडजस्टेबल स्ट्रॅप आणि सुरक्षित जिपर क्लोजर.
वेस्टर्न आऊटिंगसाठी मॉडर्न फॉक्स लेदर डिझाइन. जीन्स-टॉप, कुर्ती किंवा कॅज्युअल ड्रेससोबत उत्तम दिसते.
ऑफिस मीटिंग्स आणि इव्हेंट्ससाठी क्लासिक फिनिश.
धूळ साफ करण्यासाठी नेहमी कोरड्या व स्वच्छ कपड्याचा वापर करा.
लेदरची गुणवत्ता टिकवण्यासाठी थेट ऊन व अति-उष्णतेपासून दूर ठेवा.
बॅगमध्ये ओलावा राहू देऊ नका, हवाशीर जागी ठेवा.
योग्य आणि स्टायलिश हँडबैग तुमच्या संपूर्ण लुकला अधिक आकर्षक बनवते.
NEXT : दिवाळीच्या साफसफाईची योग्य सुरुवात, आधी घरातून बाहेर काढा या अनावश्यक वस्तू