High Paid Villain List Saam tv
Image Story

High Paid Villain List : सर्वाधिक मानधन घेणारा खलनायक कोण? टॉप खलनायकांच्या यादीत कोणाचा समावेश?

High Paid Villain List in india : भारतीय सिनेसृष्टीत अनेक अभिनेते आहेत, त्यांनी सिनेमात मुख्य भूमिका निभावली आहे. यातील काही अभिनेत्यांनी खलनायक म्हणून भूमिका साकारली आहे. त्यांनी या भूमिकेतून बक्कळ कमाई केली होती.

Vishal Gangurde
nawazuddin siddiqui

नवाजुद्दीन सिद्धिकीने २०२३ साली चित्रपट 'सैंधव'मध्ये खलनायकाची भूमिका निभावली होती. मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनने या सिनेमासाठी ८ कोटी रुपये मानधन आकारलं होतं.

emraan hashmi

सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर' चित्रपट ३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात इम्रान हाश्मीने खलनायकाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील भूमिकेसाठी त्याने ८ कोटी मानधन आकारलं होतं.

vijay setupati

शाहरुख खान आणि नयनताराच्या 'जवान' सिनेमात अभिनेता विजय सेतुपतीने खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याने या सिनेमासाठी २१ कोटी रुपये मानधान आकारलं होतं.

Saif Ali Khan In Adipurush Trailer

'आदिपुरुष' सिनेमात रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानची जोरदार चर्चा झाली होती. या सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने ८ कोटी रुपये मानधन आकारलं होतं.

Kamal Haasan

कमल हसन दाक्षिणात्य सुपस्टार आहे. त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. कमल हसनने काही सिनेमात खलनायकाच्याही भूमिका निभावल्या आहेत. कल्कि २८९८ एडी सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील भूमिकेसाठी कमल हसनने २५ कोटी रुपये मानधन घेतले होते.

fahad fazil

'पुष्पा : द राइज' हा सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेत फहद फासिल दिसणार आहे. हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. त्याने सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी ८ ते १० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

Bobby Deol Song Jamal Kudu

'आश्रम' , 'अॅनिमल' सिनेमात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकरली होती. या सिनेमातील खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉबीने ८ कोटी रुपये आकारले होते.

Sanjay Dutt Photos

संजय दत्त आता दाक्षिणात्य सिनेमात खलनायाकाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याने 'लियो' आणि 'केजीएफ' सारख्या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली होती. त्याने या सिनेमात १० ते १२ कोटी रुपये मानधन आकारले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT