UPI Update saam tv
Image Story

UPI Update : चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे येणार परत, वाचा UPIची 'ही' भन्नाट माहिती

UPI Refund : UPI पेमेंटमध्ये पैसे चुकीच्या खात्यावर गेले तरी काळजी करू नका. योग्य पद्धतीने तक्रार केली तर रक्कम परत मिळवणे सोपे होते. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.

Sakshi Sunil Jadhav
UPI Transaction

आता वाण सामानांपासून ते मोठ्या बॅंकांच्या व्यवहारामध्ये UPI पेमेंटचा वापर केला जातो.

UPI payment

UPIचे व्यवहार करताना आपण सेंकदात QR कोड स्कॅन करुन पैसे पाठवतो.

UPI Payment

बऱ्याच वेळेस आपण UPI पेमेंट चुकीच्या व्यक्तीला करतो. अशा वेळेस गोंधळात न जाता पुढील टिप्सचा वापर करु शकतो.

UPI Payment

पेमेंट करताना बऱ्याचदा चुकीच्या नंबरवर पैसे पाठवणे, रकमेतला एखादा शुन्य जास्त पाठवणे अशा समस्या येतात.

Pin न टाकता करा UPI पेमेंट; जबरद्स्त LITE फीचर लॉन्च

तुम्ही चुकीच्या नंबरवर पैसे पाठवले असतील तर लगेचच तुमच्या अॅपमधली हिस्ट्री तपासा. त्यामधला UTR नंबर नोट करा. मग UPI अॅपच्या कस्टमर सपोर्टला कॉल करा.

Online Payment

पुढे त्यांना चुकीच्या ट्रांजेक्शनचे रिपोर्ट करुन पैसे परत मिळवा. असे नसेल होत तर पुढील मार्ग वापरा. तुम्ही थेट तुमच्या बॅंकेत जाऊन ट्रांजेक्शन आयडी आणि तारिख तपासू शकता. त्यांना रिक्वेस्ट केल्याने तुमचे काम सोपे होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanushree Dutta: 'फार्महाऊसवर न येता, तू हिरोईन...'; तनुश्री दत्ताने बॉलिवूडवर पुन्हा केले गंभीर आरोप

मुसळधार पावसानं पुण्यात दाणादाण, वाहनं अडकली, ट्रॅफिकला ब्रेक; थरकाप उडवणारी दृश्ये, VIDEO

Tallest Actor: बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्याही पेक्षा उंच अभिनेता कोण?

Friday Horoscope : प्रेमाचा वर्षाव होईल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्याला कलाटणी मिळणार

Maharashtra Live News Update: पुण्याच्या बाणेरमधील रस्ता वाहतुकीसाठी ठप्प

SCROLL FOR NEXT