Spectacles goggle
Image Story

Spectacles: चष्म्याचा नंबर वाढतोय? करा 'या' फळाचे सेवन

Spectacles: सतत डिजिटल गोष्टींचा वापर केल्यामुळे आपल्या डोळ्यांना चष्मा लागतो. डोळ्यांना लागलेला चष्मा घालवण्यासाठी नागरिक अनेक प्रयत्न करत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Spectacles

मोबाईल आणि लॅपटॉप

डिजिटल युग असल्यामुळे आपण नेहमीच मोबाईल, लॅपटॉपचा जास्त वापर करत असतो.

Spectacles

चष्मा

या सर्व गोष्टी खूप तास पाहत राहिल्यामुळे आपल्याला चष्मा लागतो.

Spectacles

प्रयत्न

डोळ्यांना लागलेला चष्मा घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

Spectacles

अक्रोड

तुमच्या डोळ्यावर लागलेला चष्मा घालवण्यासाठी तुम्ही दररोज अक्रोड फळाचे सेवन करा.

Spectacles

गुणकारी

आपल्या आरोग्यासाठी अक्रोड फार गुणकारी आहे.

Walnut

डोळ्यांसाठी प्रभावी

याबरोबर अक्रोडमध्ये अनेक गुणधर्म असल्याने ते आपल्या डोळ्यांसाठी फार प्रभावी आहे.

Spectacles

दृष्टी सुधारते

दररोज अक्रोड खाल्याने आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Walnut

भिजवलेले अक्रोड

डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही दररोज भिजवलेले अक्रोड खाऊ शकता.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT