Post Office Scheme saam tv
Image Story

Post Office Scheme : एफडी सोडा... पोस्टाच्या 'या' योजनेत ५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल भरघोस व्याज

Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (MIS) मध्ये ७.४% व्याजदराने गुंतवणूक करा. ५ वर्षांच्या मुदतीत दरमहिना भक्कम परतावा मिळवून सुरक्षित भविष्य घडवा.

Sakshi Sunil Jadhav
post office monthly income scheme

आयुष्यातल्या महत्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक नेहमीच महत्वाची मानली मानली. त्याने बऱ्याच गोष्टींचे निर्णय आपण घेतो.

Invest money

ज्यावेळेस आपण गुंतवणुकीचा विचार करतो. तेव्हा लोक पहिले प्राधान्य एफडीला देतात. पण याशिवाय तुम्हाला पोस्ट ऑफीसच्या योजनेचा सु्द्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Post Office Scheme

तुम्हाला भविष्यात चांगला परतावा हवा असेल तर पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेत (MIS)गुंतवणुक करु शकता.

Post Office Scheme

तुम्हाला या योजनेत दरमहा निश्चित रक्कम गुंतवून भविष्यात मोठा परतावा मिळवण्याची संधी मिळू शकते.

Post Office MIS Scheme

यामध्ये ५ वर्षांसाठी एकरकमी गुंतवणूक करावी लागते. यावर ७.४% दराने व्याज मिळेल.

Post Office Scheme

यामध्ये तुम्हाला दरमहिन्याची व्याजाची रक्कम थेट त्याचवेळेस तुमच्या बॅंकेत जमा केली जाते.

post office monthly income scheme

१५ लाखांच्या गुंतवणुकीवर ५ वर्षात ५.५५ लाखांचो व्याज मिळेल. म्हणजेच दरमहिना यामध्ये ९,२५० रुपये व्याज मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT