Get Full Sleep in Less Time Saam TV
Image Story

Get Full Sleep in Less Time : रात्री १२ वाजता झोपून पहाटे ५ ला उठायचंय? या टिप्सने ४ तासांत झोप होईल पूर्ण

Ruchika Jadhav
Get Full Sleep in Less Time

सकाळी लवकर उठायचे असल्यास रात्री लवकर झोपणे गरजेचे आहे.

Get Full Sleep in Less Time

मात्र अनेक व्यक्तींना रात्रीची लवकर झोप लागत नाही. किंवा कामामुळे त्यांना रात्री झोपायला १२ वाजतात.

Get Full Sleep in Less Time

रात्री लवकर झोप लागावी यासाठी तुम्ही झोपण्याआधी मेडिटेशन करण्यास सुरुवात करा.

Get Full Sleep in Less Time

केसांना तेल लावून मस्त मालीश केल्याने डोक्यावरील ताण कमी होतो.

Get Full Sleep in Less Time

आवडतं छान म्युजिक किंवा गाणं ऐका, त्यानेही झोप लागण्यास मदत होते.

Get Full Sleep in Less Time

झोप न झाल्याने आपल्या डोळ्यांवर आणि डोक्यावर सुद्धा ताण येतो.

Get Full Sleep in Less Time

अशावेळी तुम्ही शिरोधारा थेरेपी घेऊ शकता. ही थेरेपी फार इफेक्टीव आहे.

Get Full Sleep in Less Time

कमी वेळात आपली झोप पूर्ण व्हावी यासाठी वर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT