EPF withdrawal for marriage google
Image Story

EPFO Rules: लग्नासाठी पीएफ खात्यातून किती पैसे काढता येतात? जाणून घ्या EPFO चे महत्त्वाचे नियम

PF For Marriage: लग्नासाठी पीएफमधून किती पैसे काढता येतात हे जाणून घ्या. EPFO च्या नियमानुसार कर्मचारी आपल्या एकूण शिल्लक रकमेपैकी ५०% रक्कम काढू शकतो, पण काही अटींनी हे शक्य आहे.

Sakshi Sunil Jadhav
PF withdrawal process

भारतामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक नोकरदार कर्मचाऱ्याचा पगारातून ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये जमा केली जाते. हा निधी फक्त निवृत्तीनंतरच्या काळासाठी नसून, काही विशिष्ट गरजांसाठीही उपयोगी पडतो. त्यापैकी एक म्हणजे स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा खर्च.

PF withdrawal process

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमांनुसार, कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातील एकूण शिल्लक रकमेपैकी ५० टक्के रक्कम स्वतःच्या लग्नासाठी काढू शकतो.

PF withdrawal process

तुम्हाला यासाठी कर्मचाऱ्याने किमान सात वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी, अशी अट आहे. तसेच ही सुविधा एकूण तीन वेळा घेता येते. स्वतःच्या भावंडांच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी करता येतो.

PF withdrawal process

सरकार सध्या पीएफ खात्यांवर 8.15 टक्के व्याजदर देत आहे. आपत्कालीन परिस्थिती, कर्जफेड किंवा लग्नासारख्या प्रसंगी पीएफमधून निधी काढण्याची सुविधा EPFO देते.

PF withdrawal process

पैसे काढण्यासाठी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून ऑनलाइन क्लेम फॉर्म सबमिट करावा लागतो. काही दिवसांतच रक्कम थेट बँक खात्यात जमा होते. हा उपक्रम कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेसोबतच जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांसाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT