Post Office Scheme Saam Tv
Image Story

Post Office Scheme : पोस्टाच्या PPF योजनेत वर्षाला गुंतवा फक्त ५०,००० रुपये अन् मिळवा भरपूर परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Post Office PPF Scheme: पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेत दरवर्षी ५०,००० रुपये गुंतवून १५ वर्षांत १३.५६ लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. सुरक्षित गुंतवणूक, टॅक्स सेव्हिंग आणि हमखास व्याजासह ही योजना फायदेशीर आहे.

Sakshi Sunil Jadhav
Post Office Scheme

पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही अनेक वर्षांपासून केंद्र सरकारने राबवलेली योजना आहे. यामध्ये तुम्हाला ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळेल. तुम्ही एकरकमी किंवा हप्त्यांमधेही ही रक्कम भरु शकता.

Invest money

तुम्हाला यामध्ये किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करण्याती मर्यादा असते.

Post Office MIS Scheme

जर तुम्ही हप्त्यांमध्ये पैसे जमा करत असाल तर तुम्ही फक्त ५० रुपयांचाही हप्ता ठेवू शकता.

Post Office Scheme

यामध्ये १५ वर्षांनंतर मॅच्युअरीटी मिळते. तुमच्या पीपीएफ खात्यात दरवर्षी ५०,००० रुपये जमा करत असाल तर १५ वर्षांनंतर तुम्हाला १३,५६,०७० रुपये मिळतील.

Post Office Schemes

यामध्ये तुमची ७,५०,००० रुपयांची गुंतवणूक आणि ६,०६,०७० रुपयांचे व्याज सुद्धा असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Technology News: मानवी मन वाचता येणार; मेंदू कॉम्प्युटरशी कनेक्ट होणार

Amazon Layoff : कामावर येऊ नका, सकाळी ई-मेल धडकला; अ‍ॅमेझॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी नोकरकपात

Janjira Fort : जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद, प्रशासनाने का घेतला निर्णय?

Zodiac Signs Tuesday: मंगळवारच्या कार्तिक सप्तमीला चार राशींसाठी शुभ संकेत; नवी सुरुवात होणार यशस्वी

SCROLL FOR NEXT