Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory Saam Tv
Image Story

Shashank Ketkar-Priyanka Ketkar: फेसबुकवर मेसेज, मैत्री अन् मग प्रेम; शशांक केतकर अन् प्रियंकाची हटके लव्हस्टोरी

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory: होणार सून मी या घरची फेम अभिनेता शशांक केतकरने प्रियंका ढवळेशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांची फेसबुकवर मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

शशांक केतकर हा मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. शशांक केतकरने दुसऱ्यांदा प्रियंका ढवळेसोबत लग्नगाठ बांधली.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

शशांकची होणार सून मी या घरची ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील श्री जान्हवीने म्हणजेच तेजश्री प्रधान आणि शशांकने लग्न केले होते.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. त्याने दुसऱ्यांदा लग्न केले. प्रियंका ढवळे ही पेशाने वकील आहे.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

शशांक आणि प्रियंकाची ओळख फेसबुकमुळे झाले. दोघे अनेकदा फेसबुकवर गप्पा मारायचे.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

त्यानंतर मधल्या काही काळात शशांक कामात खूप व्यस्त झाला. तेव्हा त्यांचे बोलणे झाले नाही. त्यामुळे प्रियंका आणि शशांकचे बोलणे सुरु झाले. तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

शशांकने जेव्हा प्रियंकाला प्रपोज केले तेव्हा तिने एका अटीवर त्याला होकार दिला होता. प्रियंका म्हणाली होती की, मी दमलेली असेल तेव्हा तू स्वयंपाक करशील ना?

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

प्रियंकाची ही अट शशांकने लगेच मान्य केली. शशांक हा नेहमीच बायकोला कामात मदत करतो. वेगवेगळे पदार्थ बनवत असतो.

Shashank Ketkar-Priyanka Ketkar Lovestory

प्रियंका आणि शशांकची ही लव्हस्टोरी हटके आहे. त्या एका अटीमुळे या दोघांचे सूर जुळले. आज त्यांना एक मुलगा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

SCROLL FOR NEXT