Astro Tip SAAM TV
Image Story

Astro Tips : जेवताना ताटात वारंवार केस येतोय? वेळीच व्हा सावधान! नाहीतर भविष्यात येणार अडचणी

Shreya Maskar
Astrology

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार जेवताना ताटात केस आढळल्यास भविष्यात अनेक संकटे येऊ शकतात. आयुष्यात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा हा संकेत असतो.

Hair in mouth while eating

जेवताना तोंडात केस येणे

आजकाल जेवण बनवताना महिला केस मोकळे ठेवतात. त्यामुळे कधीकधी जेवताना तोंडात केस येऊ शकतो. पण ज्योतिषशास्त्रानुसार जेवताना केस येणं अशुभ मानले जाते.

Father's fault

पितृदोष

जेवताना तुमच्या ताटात जर केस आढळला तर पितृदोष असू शकतो.

Peace of the Ancestors

पूर्वजांची शांती

तसेच पूर्वजांची शांती केली नसल्यास देखील जेवणाच्या ताटात केस सापडतो. असे म्हटले जाते.

Bad luck

अशुभाची चाहूल

जेवताना वारंवार केस तोंडात येणे ही अशुभ घटनेची चाहूल आहे.

Influence of Rahu

राहूचा प्रभाव

घरात अशुभ राहूचा प्रभाव वाढलेल्या असल्यामुळे जेवताना तोंडात केस येतात.

financial loss

आर्थिक नुकसान

कुंडलीत राहूची दशा अशुभ असेल तर आर्थिक नुकसान होण्याचा धोका वाढतो.

Remove Rahu Dosha

राहू दोष दूर करा

ज्योतिषशास्त्रातील तज्ञांच्या मदतीने तुम्ही कुंडलीतील राहू दोष दूर करू शकता.

care

काय काळजी घ्याल?

जेवताना आणि जेवण बनवताना केस बांधत जा. तसेच किचनमध्ये स्वच्छता ठेवा.

disclaimer

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT