Gulab Jamun Saam TV
Image Story

Gulab Jamun : ही रेसिपी फॉलो कराल तर फक्त १० मिनिटांत गुलाब जामून तयार होतील

Gulab Jamun : गुलाब जामूनची अगदी १० मिनिटांत तयार होणारी एक रेसिपी आज जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Gulab Jamun

गुलाब जामून घरच्याघरी अवघ्या १० मिनिटांत बनवता येतात. फक्त त्यासाठी योग्य आणि परफेक्ट रेसिपी माहिती पाहिजे.

Gulab Jamun

सर्वात आधी गुलाब जामून बनवताना खवा बारीक करून घ्या. खवा पूर्णता हाताने मळून घ्या.

Gulab Jamun

खवा अगदी सॉफ्ट झाला की त्यात दूध मिक्स करून याची कणीक बनवून घ्या.

Gulab Jamun

पाक बनवणे अगदी सोपे आहे. त्यासाठी २ वाटी पाणी आणि २ वाटी साखर घ्या.

Gulab Jamun

पाक बनवताना त्याला तार येणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला या पाण्याला फक्त एक उकळ घ्यायची आहे.

Gulab Jamun

पुढे तयार कणकेचे गोळे करून घ्या. आणि एक गोळा तेलात तळून पाहा.

Gulab Jamun

खव्यात दूध जास्त असेल तर तो तेलात टाकताच विरघळेल. त्यामुळे २ कप खव्यासाठी १ ते दीड कप दुधाचा वापर करा.

Gulab Jamun

अशा पद्धतीने गुलाब जामून तळून झाले की पाकात भिजत ठेवा आणि १ तासाने यावर ताव मारा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कल्याण पूर्वेत महायुतीत बंडखोरी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांनी भरला अपक्ष फॉर्म

Mahim Constituency : अमित ठाकरेंना आव्हान कायम; सदा सरवणकरांच्या पुत्राचा लढण्याचा निर्धार, म्हणाले,' छत्रपती लढले अन् जिंकले'

Akshaya Deodhar: अक्षया देवधरची हटके एन्ट्री; या मालिकेत दिसणार

VIDEO : उद्धवसेनेला मोठा धक्का, किशनचंद तनवाणी यांनी घेतली माघार; मोठं कारण आलं समोर

BJP MLA Ticket Cut: भाजपच्या तिसऱ्या यादीत विद्यमान आमदारांना धक्का! कोणाचं कापलं तिकीट? वाचा

SCROLL FOR NEXT