Ganesh Visarajan Saam Tv
Image Story

Ganesh Visarajan: बाप्पाला वाहिलेलं निर्माल्य घरातील 'या' कामांसाठी वापरता येईल

Home Remedies: गणपती विसर्जनाचा उत्साह राज्यभरात साजरा करण्यात आला मात्र आता गणपती बाप्पासाठी आणलेल्या पदार्थांचे काय करायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Ganesh Visarajan

काल सर्वत्र राज्यभरात लाडक्या गणरायाचे विसर्जन पार पडले. मात्र काही ठिकाणी अजूनही विसर्जनाचा मोहाळ सुरु आहे.

Food

लाडक्या बाप्पाच्या आगमना वेळी आपण अनेक वस्तू पदार्थ आणत असतो. मात्र त्यानंतर प्रश्न पडतो ते गणपतीसाठी वापरात आलेल्या वस्तूचे काय करावे?

Let's see

चला तर आज पाहूयात बाप्पाला वाहिलेल्या वस्तूचा किंवा पदार्थांचा घरातील कामांसाठी कसा वापर करता येईल?

Red Jaswand

लाडक्या बाप्पाला वाहिलेल्या लाल जास्वंदचा वापर तुम्हाला हेअर मास्क म्हणून करता येऊ शकतो.

betel Leaf

लाडक्या बाप्पाच्या पुजेसाठी वापरात आलेल्या विड्याच्या पानापासून तुम्ही केसांसाठी तेल तयार करु शकता.

Durwan

लाडक्या बाप्पाच्या सर्वांत आवडत्या दुर्वांचा वापराने शरीरातील उष्णता कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

SCROLL FOR NEXT