Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory Saam Tv
Image Story

Ankita Walwalkar-Kunal Bhagat: अवॉर्ड शोमध्ये भेट ते थेट प्रेम, कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर- कुणालची लव्हस्टोरी

Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory: कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावकरने काल लग्नगाठ बांधली आहे. अंकिता वालावलकर आणि कुणाल भगतची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये का?

Siddhi Hande
Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory

बिग बॉस फेम अंकिता वालावकर सध्या चर्चेत आहे. अंकिता वालावलकरने कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory

अंकिता आणि कुणालची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. अंकिता ही सोशल मिडिया इन्फ्युएन्सर, अभिनेत्री आहे.

Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory

अंकिता आणि कुणालची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली. झी मराठीच्या अवॉर्ड शोमध्ये अंकिता होस्टिंग करत होती.

Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory

या अवॉर्ड शोमध्ये कुणाल भगतला अवॉर्ड मिळाले होते. येथेच त्यांची पहिली भेट ढाली होती.

Ankita Walwalkar-Kunal Bhagat Lovestory

यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

या दोघांनी काल लग्न केले. अंकिताच्या गावी म्हणजेच कोकणात या दोघांनी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

Maharashtra News Live Update : वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाचा जलसाठा पोहोचला 35 टक्क्यांवर

Highway tyre puncture: हायवेवर टायर पंक्चर झाल्यास काय कराल?

Oral Health Tips: रोज फक्त 2 मिनिटांचा हा उपाय ठरू शकतो दातांसाठी फायदेशीर; डॉक्टरांनी सांगितल्या तोंडाच्या आरोग्याच्या महत्त्वाच्या सवयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ८ दिवसांत पैसे जमा होण्याची शक्यता, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT