Toothpaste Side Effects  SAAM TV
Image Story

Toothpaste Side Effects : दात चमकवण्यासाठी टूथपेस्टचा अतिवापर करताय? लहान मुलांचे आरोग्य धोक्यात

Child Health Care : दात स्वच्छ करताना टूथपेस्टचा अतिवापर केल्यास लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येते.

Shreya Maskar
Teeth shine

दातांची चमक

दातांच्या स्वच्छतेसाठी आणि चमकवण्यासाठी अनेक लोक ब्रश करताना टूशपेस्टचा अतिवापर करतात.

Avoid excessive use of toothpaste

टूशपेस्टचा अतिवापर टाळा

टूशपेस्टचा अतिवापर मोठ्यासोबत लहान मुलांवरही परिणाम करतो.

Brown spots on teeth

दातांवर भुरकट रंगाचे डाग

विशेषता, लहान मुलांनी टूथपेस्टचे प्रमाण कमी ठेवावे. कारण मुलं काही प्रमाणात टूथपेस्ट गिळतात. ज्यामुळे त्यांच्या दातांवर भुरकट रंगाचे डाग तयार होतात.

Less use of toothpaste

टूथपेस्टचा कमी वापर

दात योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी थोडीशी टूथपेस्ट देखील पुरेशी आहे. उदा. वाटाण्याच्या आकाराएवढी

Children's toothpaste use

लहान मुलांचा टूथपेस्ट वापर

६ वर्षापेक्षा कमी मुलांनी टूथपेस्टच प्रमाण अतिशय कमी ठेवावे. उदा. तांदळाचा दाणा

Intestinal inflammation

आतड्यांना सूज

टूथपेस्टमधील ॲंटी बॅक्टेरिअल आणि ॲंटी फंगल गुणधर्मांमुळे आतड्यांना सूज येते.

stomach ache

‌पोटदुखी

अति टूथपेस्ट पोटात गेल्याने पोटदुखी आणि मळमळ यांची समस्या निमार्ण होते.

Brush your teeth before going to bed at night

रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करा

दातांच्या स्वच्छतेसाठी नियमित सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासावे.

Quality of toothpaste

टूथपेस्टचा दर्जा

चांगल्या आरोग्यासाठी सोडियम लॉरील सल्फेट असलेली टूथपेस्ट टाळा.

Change the toothbrush in time

टूथब्रश वेळेत बदला

उत्तम आरोग्यासाठी टूथपेस्ट बरोबर स्वच्छ टूथब्रश असणेही महत्वाचे आहे. यासाठी दर दोन महिन्याने टूथब्रश बदलावा.

Disclaime

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT