आजकाल अनेक नाती मिनिटांत जोडताना आणि तुटताना आपण पाहतो. आचार्य चाणक्यांच्या नाते आपले नाते आयुष्यभर टिकवण्यासाठी नात्यात एक गोष्ट कधीच आणू नये.
चाणक्य नितीनुसार नात बनवण्यापेक्षा ते टिकवणं खूप जास्त कठीण असते. त्यामुळे नात्यात पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे आहे.
आपलं नात दीर्घकाळ टिकवण्यासाठी नात्यात अहंकार मुळीच आणू नये. यामुळे नात्यात दुरावा येतो.
एकमेकांना कमीपणा दाखवून आपण किती श्रेष्ठ आहोत हे सांगत राहीलो. तर नात्यात भांडणे सुरू होतात.
जोडीदारासोबतच स्वतःची तुलना केली तर जीवन तणाव आणि दुःखाने भरून जाते.
अहंकारामुळे नात्यातील कम्फर्ट झोन निघून जाऊन आपण एकमेकांसाठी नवीन होतो. तसेच गोष्टी लपवायला सुरूवात करतो.
नात्यात प्रेम निघून जाऊन स्पर्धा पाहायला मिळते. तसेच आयुष्य बेकार होते.
एकमेकांचा आदर हीच नात्याची वीण आहे. अहंकारमुळे चांगले नाते कोमेजून जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.