Green Peas Peel Saam Tv
Image Story

Green Peas Peel: वाटाणे सोलल्यानंतर साली फेकून देताय?मग जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे

Green Peas Peel Healthy Benefits: आपल्यापैंकी अनेकांना वाटाण्याच्या सालीचे अनेक फायदे माहिती नाहीत.चला तर आज जाणून घेऊयात आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या वाटाण्याच्या सालीचे अनेक फायदे.

Tanvi Pol
Many People

आपल्यापैंकी अनेकांना जेवणात वाटाण्याची भाजी खाण्यास आवडते.वाटाण्याची भाजी आरोग्यासाठी चांगली असते.

After using peas

वाटाण्याच्या दाण्याचा वापर केल्यानंतर वाटाण्याच्या साली फेकून दिल्या जातात,मात्र वाटाण्याच्या सालींमध्येही अनेक पोषणतत्त्वे आणि औषधी गुणधर्म आढळतात.

Let's find out

चला तर जाणून घेऊ वाटाण्याचा सालीचा वापर आरोग्याच्या कोणत्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरु शकतो.

improve digestion

वाटाण्याचा सालीचा वापर केल्याने पचन सुधारण्यास मदत होते,कारण वाटाण्याच्या सालींमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने ते पचनक्रिया सुरळीत ठवते.

diabetic patients

मधुमेहांच्या रुग्णासाठी वाटाण्याचा सालीचा वापर करता येतो.वाटाण्याचा सालीचा वापर करुन रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

heart problems

हृदयाच्या सर्व समस्यांमध्ये वाटाण्याची साल फायदेशीर ठरते. वाटाण्याच्या सालीत पोटॅशियमचे प्रमाण असते जे हृदयासाठी चांगले असते.

bone strength

हाडे मजबूतीसाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची आवश्यकता असते,जे वाटाण्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते.

Health Tip

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

शेतीपुरक व्यावसायिक महिलांना 'शेतकरी दर्जा' ? पावसाळी अधिवेशनात मांडणार विधेयक?

एलॉन मस्क यांनी रचला इतिहास, मस्क बनले जगातील पहिले ट्रिलिनियर

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

SCROLL FOR NEXT