Seven Wonders of the World Saam Tv
Great Wall of Chinaजगातील पहिल्या आश्चर्यामध्ये 'ग्रेट वॉल ऑफ चाइना' या पाहा. ही भिंत जगातील सर्वात मोठ्या बांधकाम प्रकल्पापैंकी एक मानली जाते.या भिंतीची लांबी साधारण ६२५९ इतकी लांबीची आहे.
Chichen Itza Pyramidजगातील पहिल्या आश्चर्यांपैकी 'चीचेन इट्ज़ा पिरॅमिड' हे मानले जाते. हा पिरॅमिड साधारण शंभर वर्षांपूर्वी बांधला गेल्याचे मानले जाते.
Petra' in Jordanतिसऱ्या आश्चर्यामध्ये जॉर्डनमधील 'पेट्रा' हे शहर मानले जाते. पेट्रा हे शहर अतिशय प्राचीन आहे शिवाय दुर्गम दरीमध्ये असून वाळूच्या खडकांच्या पर्वतांमध्ये वसलेले आहे.
Machu Picchuपेरुमधील 'माचू-पिचू' हे शहर हे जगातील आश्चर्यामध्ये येते. समुद्रसपाटीपासून तब्बल ८,०००फूट उंचीवर हे शहर वसलेले आहे.
Christ the Redeemer Statueब्राझीलमधील 'ख्रिस्त द रिडीमर पुतळा' हा पुतळा जगातील आश्चर्यापैकी एक आहे. हा पुतळा तब्बल ९८ फूट उंच शिवाय या पुतळ्याचे हात ९२ फूट रुंद आहेत.
Colosseum रोममधील 'कोलोझियम' हे जगातील आश्चर्यापैकी एक आहे.साधारण पहिल्या शतकात सम्राट वेस्पाशियनच्या आदेशामुळे हे बांधवे होते.
Taj Mahalसात आश्चर्यापैंकी शेवटचे आश्चर्य 'ताज महाल'मानले जाते. मुघल सम्राच शाहजहानने त्याची पत्नी मुमताज महलच्या मृत्यूच्या स्मरणार्थ बांधण्यात आले होते.