Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे.
प्राजक्ताने तिच्या कलागुणांनी विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
डान्स, अभिनय यासह प्राजक्ता व्यवसाय क्षेत्रात देखील सक्रिय आहे. प्राजक्तांचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
'गुड मॉर्निंग' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत प्राजक्ताने मनोरंजनविश्वात तिची सुरूवात केली आहे.
प्राजक्ताने सुवासिनी या मालिकेत पहिल्यांदा काम केले आहे.
प्राजक्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले आहे.
प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहे.