Girija Prabhu: हिरवा चुडा अन् लाल नऊवारी साडी, गिरीजाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभू सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

नवीन फोटो

गिरीजाने नुकतेच साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

नऊवारी साडी

लाल नऊवारी साडीमध्ये गिरीजाचं सौंदर्य अप्रतिम आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

साजश्रृंगार

गिरीजाने या मराठमोळ्या लूकसाठी खास हिरव्या बांगड्या, साजश्रृंगार केला आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

मंगळागौर लूक

खास मंगळागौरनिमित्त गिरीजाने तिचा लूक केला आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

मराठमोळा अंदाज

मराठमोळ्या अंदाजाता गिरीजाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

फोटोवर लाईक्स

सोशल मीडियावर गिरीजाच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Girija Prabhu | Instagram @Girija Prabhu

next: Rakhi Shopping Tips: राखी खरेदी करताना या चुका करू नका

येथे क्लिक करा..