Raksha Bandhan 2025: राखी पौर्णिमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

Manasvi Choudhary

राखी

राखी पौर्णिमेला काय करावे अन् काय करू नये?

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

कधी आहे राखी पौर्णिमा

यंदा शनिवारी ९ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र राखी पौर्णिमा साजरी होणार आहे.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

बहिण- भावाचा सण

राखी पौर्णिमा हा बहिण- भावाच्या अतूट नात्याचा सण आहे.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

राखी

या दिवशी बहिण भावाच्या दिर्घायुष्यासाठी राखी बांधते.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

काय करावे आणि काय करू नये

राखी पौर्णमेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

शुभ मुहूर्त

भाद्र काळात कधीही भावाला राखी बांधू नये.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

राखी जमिनीवर नका ठेवू

भावाला राखी बांधताना राखी कधीही जमीनीवर ठेवू नये.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

या गोष्टी करा

रक्षाबंधनाच्या बहिणीने भावाला ओवाळणे आणि टिळा लावणे शुभ असते.

Raksha Bandhan 2025 | Saan Tv

next: Instagram Repost: इन्स्टाग्रामवरील नवीन रिपोस्ट फिचर कसे वापरावे? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

येथे क्लिक करा..