Manasvi Choudhary
इन्स्टाग्राम हा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे.
इन्स्टाग्रामवर नवनवीन अपडेट येतात.
तुम्हाला इन्स्टाग्रामचं रिपोस्ट फीचर काय आहे माहितीये का?
इंन्स्टाग्राम रिपोस्ट फीचर तुमच्या आवडत्या रील आणि पोस्ट थेट तुमच्या फिडवर शेअर करते.
इन्स्टाग्राम फिचरमुळे तुम्हाला आता ट्रेडिंग कंटेट इतरांना शेअर करणे सोपे झाले आहे. यामुळे तुम्हाला स्क्रिनशॉट काढण्याची गरज नाही.
रिपोस्ट शेअर हे तुम्हच्या इन्स्टाग्रामवरील लाईक, कमेंट आणि शेअर बटणाजवळ रिपोस्ट आयकॉन आहे.
या पर्यायावर तुम्ही प्रतिक्रिया देखील टाईप करू शकता.
तुमची पोस्ट रिपोस्ट झाल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा.