Diwali 2024 SAAM TV
Image Story

Diwali 2024 : दिवाळीत पणत्या वापरून तेलकट झाल्यात? 'ही' सिंपल ट्रिक काळे डाग करतील दूर अन् लख्ख चमकेल दिवा

Diwali Panti Cleaning Tips : दिवाळीत वापरलेल्या पणत्या स्वच्छ करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

Shreya Maskar
Diwali

दिवाळी

दिवाळीत दिव्यांना खूप महत्त्व असते. दिवाळीत घर दिव्यांनी उजळून निघते. सर्वत्र दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते.

Diyas

पणत्या

मात्र आजकाल बाजारात दिवे देखील खूप महागात मिळतात. त्यामुळे जुने दिवे पुढच्या वर्षी देखील वापरायचे असतील तर ही ट्रिक फॉलो करा. दिव्यावरील सर्व डाग निघून जातील.

Black stains

काळे डाग

दिवाळीत सतत पणत्या वापरल्यामुळे त्या तेलकट होतात. तसेच त्यांच्यावर काळे डाग पडतात. ज्यामुळे पणत्याची चमक कमी होते.

Baking soda

बेकिंग सोडा

पणत्या स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी करून त्यात बेकिंग सोडा, लिक्विड डिशवॉश घालून छान मिक्स करून घ्यावे.

Hot water

गरम पाणी

तयार केलेल्या गरम पाण्यात २० ते २५ मिनिटे पणत्या बुडवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Toothbrush

टूथब्रशचा वापर

तसेच पणत्यामध्ये अडकलेले तेल किंवा राहिलेले डाग काढण्यासाठी तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता. यामुळे एकही डाग पणतीवर उरणार नाही.

panti

पणतीचा ओलावा

पणत्या धुतल्यावर उन्हात वाळवल्याशिवाय ठेवू नये. नाहीतर ओलावा तसाच राहतो.

store the panti

पणत्या स्टोअर कशा कराव्या?

पुढच्या दिवाळीला वापरण्यासाठी तुमच्या जुन्या पणत्या अगदी नव्यासारख्या तयार झाल्या आहेत. पणत्या स्टोअर करताना त्या व्यवस्थित पॅकिंग करुन ठेवाव्यात.

Paint

रंग द्या

पुढच्या वर्षी जुने दिवे लावताना ते अधिक छान दिसावे म्हणून तुम्ही त्यांना छान रंग देखील देऊ शकता.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Tourism: पार्टनरसोबत ठिकाणी फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT