Wrinkle Problems  canva
Image Story

Wrinkle Problems : तुमच्या चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या दिसतायेत? जाणून घ्या कारणं

Skin Problems: वाढत्या वयासोबत त्वचेची काळजी घेणं गरजेचं असते. त्वचेची नियमित काळजी घेतल्यावर सुरकुत्या, पिंप्लस सारख्या समस्या होत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Skin Care

शरीराला प्रोटीची

प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी व्यक्तीच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीची गरज असते. जर योग्य आहार व्यक्तीने घेतला तर शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Glow

चेहऱ्यावरील ग्लो

आपल्यापैंकी अनेक महिला आणि पुरुष आहेत त्यांच्या कमी वयातच चेहऱ्यावर सुककुत्या दिसू लागतात शिवाय चेहऱ्यावरील ग्लोसुद्धा हळूहळू कमी होतो.

Skin Care Tips

चमकदार चेहरा

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कोसोजन नावाचे प्रोटीन आढळून येते.ज्यामुळे व्यक्तीचा चेहरा चमकदार दिसण्यास मदत होते. ज्या वेळेस कोलोजनचे प्रमाण कमी होते तेव्हा चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

Monsoon Hair Care Tips

केसांवर चमक

व्यक्तीच्या केसात तसेच स्नायूमध्ये आणि रक्तपेशींमध्ये कोलोजनचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. कोलोजनमुळेच केसांवर एक चमक दिसून येते.

Under Eye Wrinkles Remedies

चेहऱ्यावर सुरकुत्या

वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. तसेच चेहऱ्यावरील तेज सुद्धा कमी होत.

Citric Fruits

कोलोजन वाढवण्यासाठी

तुमच्या शरीरातील कोलोजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात लिंबू, संत्री, आवळा आणि द्राक्षांचा समावेश करावा.

Vitamin

व्हिटॅमिन

फळांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराला व्हिटॅमिन मिळतात आणि आरोग्य निरोगी राहातं.

Vegetables

पौष्टिक आहार

टोमॅटो, हिरव्या भाज्या, मासे, अंडी आणि डेअरी प्रोडक्टस यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला मदत होते.

Mumbai News

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT