Deepika Padukone SAAM TV
Image Story

Deepika Padukone : मस्तानीचे प्रेग्नन्सी क्रेव्हिंग अन् डाएट, जाणून घ्या सीक्रेट

Deepika Padukone Pregnancy Diet : दीपिकाने आपल्या प्रेग्नन्सी दरम्यान कसे डाएट फॉलो केले जाणून घ्या.

Shreya Maskar
Deep-veer

दीप-वीर

सध्या सर्वत्र 'दीप-वीर' ची चर्चा पाहायला मिळत आहे. कारण कालच म्हणजे ८ सप्टेंबरला दीपिका मुलीला जन्म दिला.

Became parents

आई-बाबा झाले

दीपिका -रणवीर आता आई-बाबा झाले आहेत. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छा मिळत आहेत.

Popular actress of Bollywood

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री

दीपिका ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Deepika Pregnancy

दीपिका प्रेग्नन्सी

दीपिकाने प्रेग्नन्सी दरम्यानही काम केले आहे. ती संपूर्ण प्रेग्नन्सीचा काळ आनंदी आणि तंदुरुस्त पाहायला मिळाली. तिच्या या सुदृढ हेल्थ सीक्रेट जाणून घ्या.

Pregnancy Diet

प्रेग्नन्सी डाएट

तुम्ही पाहिले असाल की, संपूर्ण प्रेग्नन्सी दरम्यान दीपिका आपले आवडते पदार्थ खात होती. तसेच त्याची पोस्टही करत होती.

Healthy food

हेल्दी फूड

दीपिकाने प्रेग्नन्सी दरम्यान केलेल्या एका पोस्टमधून तिने आपले डाएट सांगितले आहे. तिने या संपूर्ण प्रवासात काय खाल्ले याचा खुलासा केला आहे.

Pregnancy Cravings

प्रेग्नन्सी क्रेव्हिंग

दीपिकाने प्रेग्नन्सीमध्येही समोसा, ब्राऊनी, बन-बटरचा आस्वाद घेतला आहे.

What is a diet?

डाएट म्हणजे काय?

दीपिका सांगते की, डाएट म्हणजे कमी खाणे नाही तर समतोल, सुसंगत आणि शरीराला पचेल एवढे खाणे होय.

get enough sleep

पुरेशी झोप

तसेच या काळात पुरेशी झोप घेणे आणि शरीराची हालचाल करणे खूप महत्त्वाचे असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT