Winter Health SAAM TV
Image Story

Winter Health : हिवाळ्यात थंड पाणी पिणे फायदेशीर की गरम? वाचा तज्ज्ञांचे मत…

Health Tips : हिवाळ्यात पाणी पिताना 'या' गोष्टी लक्षात घ्या.

Shreya Maskar
Winter

हिवाळा

हिवाळ्यात अनेक जणांना गरम पाणी की थंड पाणी प्यावे काही समजत नाही. बहुतेक लोक थंड पाणी पिण्याचे टाळतात तर काही अति गरम पाणी पितात. जाणून घ्या हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे.

Cold water

थंड पाणी

तज्ज्ञांचे मते, हिवाळ्यात थंड पाणी प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ते बर्फासारखे अति थंड पाणी नसावे.

Immune system

रोगप्रतिकारक शक्ती

हिवाळ्यात अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे लोकांना सर्दी, खोकला आणि फ्लूचा त्रास होतो.

Cold, cough problems

सर्दी, खोकल्याचा त्रास

हिवाळ्यात सर्दी, खोकल्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे तुम्ही जास्त आजारी पडू शकता.

hydrated

शरीर हायड्रेट ठेवणे

हिवाळा असल्यामुळे लोक पाणी कमी पितात जे चुकीचे आहे. शरीर हायड्रेट राहण्यासाठी हिवाळ्यातही थंड पाणी पिणे गरजेचे आहे.

Hot water

गरम पाणी

हिवाळ्यात गरम पाणी नाही तर कोमट पाणी प्यावे. जास्त गरम पाण्यामुळे आतड्यांना इजा होते.

Warm water

कोमट पाणी

तज्ज्ञांचे मते, हिवाळ्यात खबरदारी म्हणून तुम्ही कोमट पाणी प्यावे. ते सर्वात बेस्ट राहते.

Improves digestion

पचनक्रिया सुधारते

हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर जातात.

Dehydration

डिहायड्रेशन

जास्त गरम पाणी प्यायल्याने तहान कमी लागते आणि शरीरात डिहायड्रेट होते. जे आरोग्यासाठी चुकीचे आहे.

disclaimer

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT