Image Story

Chikhaldara Waterfall : विदर्भातील नंदनवनाचं सौंदर्य आणखी खुललं

Tourism : चिखलदरा धबधब्याला भेट देण्यासाठी जवळचे विमानतळा अमरावती विमानतळ आहे. येथे टॅक्सीने तुम्ही चिखलदरा धबधब्याला भेट देऊ शकता.

Ruchika Jadhav

विदर्भातील नंदनवन म्हणून चिखलदरा धबधब्याची मोठी ओळख आहे.

चिखलदरा धबधब्याला भेट देण्यासाठी जवळचे विमानतळा अमरावती विमानतळ आहे. येथे टॅक्सीने तुम्ही चिखलदरा धबधब्याला भेट देऊ शकता.

ट्रेनने प्रवास करत असाल तर अचलपूर हे जवळचं रेल्वे स्टेशन आहे. येथे आल्यावर तुम्ही टॅक्सीने पुढे धबधब्यापर्यंत जाऊ शकता.

जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर अमरावती, अकोला आणि नागपूर येथून तुम्हाला बसचा पर्याय आहे.

चिखलदरा या धबधब्याला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.

येथे आल्यावर पर्यटकांसाठी चिखलदरा किल्ला आणि चिखलदरा देवी पॉइंट सुद्धा आहे.

धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर आपली काळजी आपण घेत निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT