Curd during Monsoon Yandex
Image Story

Curd During Monsoon: पावसाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Curd for Health: दही आपल्या आरोग्यासाठी परंतु, पावसाळ्यात दही खाणं योग्य आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Nutrients

पोषक तत्त्वं

दही आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. दहीमध्ये अनेक पोषक तत्त्वं असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाते.

Boosts Immunity

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

दहीमध्ये प्रोबायोटिक्स, व्हिटॅमिन सी, मॅगनेशियम आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Beneficial for Skin and Hair

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

दही फक्त तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते. दही खाल्ल्यामुळे शरीरातील गुड बॅक्टिरिया वाढण्यास मदत होते.

Is it ok to eat curd in rainy season?

पावसाळ्यात दही खाणं योग्य?

परंतु, अनेक लोकांना प्रश्न पडतो की पावसाळ्यात दही खाणं योग्य आहे का? दही पावसाळ्यात खाल्यास शरीराला धोका तर होते नाही? चला जाणून घेऊया.

Digestion slows down

पचनक्रिया मंदावते

पावसाळा सुरु होताच आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये तुमची पचनक्रिया मंदावते आणि दही खाल्यास त्रास होऊ शकतो.

Avoid consuming curd during monsoons

पावसाळ्यात दहीचे सेवन करणं टाळा

अनेक लोकांना पोटा संबंघीत किंवा पचनासंबंधीत आजार असतात. अशा लोकांनी पावसाळ्यात दहीचे सेवन करणं टाळा.

Eat less amount of curd

कमी प्रमाणात दही खा

ज्या लोकांना दही खाण्याची आवड असेल त्या लोकांनी अगदी कमी प्रमाणात साखर मिसळून दही खा. गोड दही खाल्ल्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होणार नाही.

Nutrients for health

आरोग्यासाठी पोषक

दही आपल्या आरोग्यासाठी पोषक असते. मात्र त्याचे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी सेवन करणे गरजेचे असते.

Scrub Typhus Disease in Washim

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT