Cabbage Benefits Saam Tv
Image Story

Cabbage Benefits: कोबी खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' मोठे जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Health Care Tip: चला तर आपण आज पाहूयात कोबीची भाजी खाण्याचे फायदे.

Tanvi Pol
to many

आपल्यापैंकी अनेकांना कोबीही भाजी खाण्यास आवडत नाही मात्र कोबी खाल्ल्याने शरीरातील अनेक आजार दूर होण्यास मदत होते.

Benefits

चला तर आज आपण जाणून घेऊयात न आवडी कोबी भाजीचा आहारात समावेश करण्याचे फायदे कोणते?

reduce calories

आहारात कोबीच्या भाजीचा समावेश केल्याने शरीरातील कॅलरीज कमी होण्यास मदत होते.

good immunity

थंडीच्या दिवसात कोबीच्या भाजीचा आहारात नक्की समावेश करावा, असे केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

bone health

लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी हाडांच्या आरोग्यासाठी कोबीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

eye related problem

डोळ्यासंबंधित कोणत्याही समस्या जाणवत असल्यास आहारात आठवड्यातून एकदा तरी कोबीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.

Note

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT