South Superstar Fees Social Media
Image Story

Highest Fees Actor: SRK, रणवीर हे कुठंच नाहीत, साऊथच्या हिरोंची फी ऐकून व्हाल चकीत

South Superstar Fees: यावर्षामध्ये अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटांच्या हिरोंनी तगडी फी घेतली. जास्त मानधन घेतलेल्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये साऊथच्या सुपरस्टार्सनी बॉलिवूडच्या हिरोंना देखील मागे टाकलं.

Priya More
Allu Arjun

जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये अल्लू अर्जुनचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 'पुष्पा २' चित्रपटासाठी ३०० कोटी फी घेतली.

Josef Vijay

या लिस्टमध्ये साऊथ सुपरस्टार जोसेफ विजय दुसऱ्या क्रमांकावर आहे. जोसेफने 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' या चित्रपटासाठी २०० कोटी रुपये फी घेतली.

Kamal Hasan

कमल हसन यांनी 'इंडियन 2' चित्रपटासाठी ५० कोटी रुपये फी घेतली आहे.

Rajinikanth

सुपरस्टार रजनीकांतने 'वेट्टयान' या चित्रपटासाठी १२५ कोटी रुपये फी घेतली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांनी देखील काम केले.

Prabhas

'कल्की 2898 एडी' या चित्रपटासाठी प्रभासने ८० कोटी रुपये फी घेतली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे.

Mahesh Babu

'गुंटूर कारम' या चित्रपटासाठी महेश बाबूने ७८ कोटी रुपये फी घेतली. महेशच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला.

Junior NTR

ज्युनियर एनटीआरने 'देवरा' चित्रपटासाठी ६० कोटी रुपये फी घेतली. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत होती.

Kartik Aryan

कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया 3' या चित्रपटासाठी ४० ते ५० कोटी रुपये मानधन घेतले होते. हा चित्रपटया वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे.

Ajay Devgn

रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटासाठी अजय देवगणने ३५ कोटी रुपये फी घेतली होती.

Rajkumar Rao

या वर्षातील टॉप चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेला 'स्त्री' चित्रपट अभिनेता राजकुमार रावने फत्त 6 कोटी रुपये फी घेतली. तर श्रद्धा कपूरने ५ कोटी फी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT